April 22, 2024 9:26 pm

7k Network

भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त

भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच तसेच इंडियन स्वच्छता लीग 2023 चा मेगा ड्राइव च्या अनुषंगाने मा,उप-आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग श्री,संदिप कदम साहेब मा,उप-आयुक्त परिमंडळ क्र॰०१ किशोरी शिंदे मॅडम मा,महापालीका साहाय्यक आयुक्त करचे मॅडम यांचे मार्गदर्शनाने येरवडा,कळस,धानोरी क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत काॅमर्स झोन चौक व विश्रांतवाडी  धानोरी रोड येथील पाण्याची खदान ,येथे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले,सदर अभियाना मध्ये मा,उप-महापौर डाॅ,सिध्दार्थ धेंडे सौ,ऐश्वर्या ताई जाधव ,सामाजिक कार्यकर्ते श्री,अशुतोष जाधव, माॅर्डन एज्युकेशन सोसायटी, नौरोजी वाडिया महाविद्यालया चे N.C.C चे अधिकारी विकास जाधव व विद्यार्थी , स्वच्छ सेवा सहकारी संस्था, यांच्या सहयोगाने व DSI मा,स्वप्निल कुताल साहेब तसेच आरोग्य निरीक्षक मयूर मांढरे ,मनोहर उभे, सरोदे साहेब, सौ ज्योती भालेराव सुरेखा वाघमोडे आण्णासो गणपती रास्ते व सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला*

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज