April 22, 2024 9:28 pm

7k Network

भीमा कोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या समाज मंदिराचे काम प्रलंबित आहे

star news india भीमा कोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या समाज मंदिराचे काम प्रलंबित आहे मातंग समाजाचे समाज मंदिर अतिशय दयनीय अवस्थेत असून त्या समाज मंदिराचा आठ अ चा उतारा समाजाकडे असून तेथील ग्रामपंचायत समाजाला समाज मंदिर बांधण्यासाठी मंजुरी देत नाही याबाबतचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने नेते भगवानराव वैराट यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पुणे याचे सीईओ चव्हाण साहेब यांना देण्यात आले सोबत संपर्कप्रमुख सुनील भिसे पाथरीचे अध्यक्ष आबा शिंदे पुणे शहराच्या वंदना पवार भीमा कोरेगाव चे खलसे उपस्थित होते

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज