Business
Pune Police | हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू जप्त; वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी
A total of 12 cans of 35 liters and 450 liters of Haatbhatti liquor were seized; action was taken against the sellers of Haatbhatti liquor; Performance of Wanwadi Police Station Pune Majha News. Representative: Wanwadi Police Station Pune City Today Rosy Senior...
S
StarNews Admin
Wednesday, 2 April 2025 at 11:10 am5 min read
Share:

FILE PHOTO
हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू जप्त; वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अविनाश शिंदे. ASI किशोर राणे. महिला पो.हवा. ताकवले , महिला पो.मंगला पारधी, (मार्शल) PC महेश माने. PC आकाश सोनपसारे असे रमजान ईद अनुषंगाने सुरक्षा नगर पोलीस चौकी अंतर्गत गोसावी वस्ती या ठिकाणी पेट्रोलिंग करत असते वेळी सार्वजनिक ठिकाणी सोमनाथ कांबळे रा. बिराजदार नगर, हडपसर ,पुणे त्याच्याकडे ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू मिळून आली . त्याची किंमत ४५,०००/- रुपये गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत.

Tags:
wanwadi police news
S
StarNews Admin
News Desk
Trusted, Unbiased, For the People.
